Categories
Nature

बस यूँही……


.
.
Rain influences everything.

We love it when we’re feeling lazy.

We curse it when it ruins our plans.

We fear it when it comes with violent winds and rush to the nearest shelter, an expression of primal feelings.

And it makes for a powerful metaphor.
.
.
#Rains,
#Nature,
#Nature_Photography,
#Beauty_Around_Us

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

12 replies on “बस यूँही……”

पाऊस कधीचा पडतो
झाडांची गळतात पाने
हलकेच जाग मज आली
कसल्या दुःखाने….
पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी ..पाऊस असा कोसळला…..कवी.ग्रेस

आभाळ निळे हे तुझे रूप आहे
जळाच्या गळ्यात तुझा सूर आहे
कोसळत्या धारा तुझ्या आरतीची धून
तेथे माझा प्राण गुंतलेला आहे…..कवी सुधीर मोघे

पावसाची एक रात्र
थंडगार काळी पाल .आभाळाच्या छतावरी बसे.
सावध ..निश्चल …
पावसाची एक रात्र येते होऊन माणूस.
डोळे पुसता आपुले पाजविते मला विष. … कवयित्री इंदिरा संत

आभाळ झिरपते भरलेल्या माठात
अन् निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलीकडे माठ फुटे हा इकडे
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे……राँय किणीकर

शेजारीचा नाला येता पावसाळा
थोर बळावला घरीदारी,संसार जाहला एक भातुकली
जळी तरंगली मांडावळ……आरती प्रभू
अनेक कवींनी पावसावर सुंदर सुंदर भाष्य केले आहे. त्यातील ही वानगी दाखल काही उदाहरणे… सर आज पाऊस हा विषय निवडलात आणि यासारख्या अनेक कविता मनात घुमू लागल्या ..म्हणून शेअर केल्या धन्यवाद.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s